Monday, December 14, 2009

सत्तेची रास

छोट्या-छोट्या राज्याची प्रत्येकालाच आस ।
कांग्रेसला वाटायची आहे सत्तेची रास ।
अखंडित भारताचा कोणाला आहे ध्यास ।
जो तो सोकला वैयक्तिक स्वार्थास।

No comments:

Post a Comment