Monday, December 14, 2009

पुस्तकात नसलेली पानं.......!!!!!!!

आज जीवन जगत असताना प्रत्येक जण स्वार्थ पाहतोय । कुणालाही मदत न करने हा त्यांचा स्वभाव गुण धर्म असतो । 'मी ' पणा त्यांच्या अंगात भिनलेला असतो ... मी ..माझा ...माझे... यातच यांचे जीवन संपत असते । आईने दिलेल्या संस्काराला जो तो विसरत चाललेला आहे ...माध्यमामुले जग जवळ येत आहे तरी पण आपण मात्र विचाराने, संस्कराने ,आचरराने दूर जात आहोत की काय ?हा प्रश्न पडतो । उपकार नावाची चीज कुणाकडेच दिसत नाही...समान पातलीवर राहू नये असे कोणत्याच पुस्तकात नसलेली पानं ....लोक का वाचत असतात .हा प्रश्न पडतो .

No comments:

Post a Comment